MSRTC Yavatmal Bharti 2024 : ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! 78 पदांची नवीन भरती सुरु | हि संधी सोडू नका

MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ  अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) ” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. MSRTC Yavatmal Bharti 2024 पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) पदसंख्या – 78 जागा शैक्षणिक पात्रता –10th Pass वयोमर्यादा – 18 – … Read more