MMC CMYKPY Online Application 2024 : मालेगाव महापालिका CMYKPY अंतर्गत १२वी पास उमेवारांना संधी,१३३ रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
MMC CMYKPY Online Application 2024 : मालेगाव महापालिका CMYKPY अंतर्गत “वाहन चालक, जे.सी.बी चालक, कनिष्ठ अभियंता, सहा. कनिष्ठ अभियंता, लिपीक टंकलेखक, वीज तंत्री, मेकॅनिकल, फिटर, अग्निशमन विमोचक, शिपाई/वॉचमन” पदांच्या एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे. MMC CMYKPY Online Application 2024 पदाचे नाव – वाहन चालक, जे.सी.बी … Read more