Mahatransco Aurangabad Online Application 2025 : महापारेषण औरंगाबाद अंतर्गत १० पास उमेवारांना नोकरीची संधी; ९० पदांवर भरती बिना परीक्षा नोकरी!
Mahatransco Aurangabad Online Application 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे. Mahatransco Aurangabad Online Application 2025 पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) पदसंख्या – 90 जागा नोकरी ठिकाण –औरंगाबाद वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे … Read more