IITM Pune Online Applications 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत 55 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा !!
IITM Pune Online Applications 2024 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे अंतर्गत “प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सल्लागार, कार्यक्रम व्यवस्थापक” पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 आहे. IITM Pune Online Applications 2024 पदाचे नाव – प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, … Read more