HQ Coast Guard Region NW Offline Application 2024 : मुख्यालय, कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर-पश्चिम) अंतर्गत 10 रिक्त पदाकरिता अर्ज सुरु; त्वरित अर्ज करा!!
HQ Coast Guard Region NW Offline Application 2024 : मुख्यालय, तटरक्षक क्षेत्र (उत्तर-पश्चिम) अंतर्गत “सारंग लस्कर, लस्कर, ड्राफ्ट्समन, एमटीडी (ओजी), एमटी फिटर, रिगर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (22 नोव्हेंबर 2024) आहे. HQ Coast Guard Region NW Offline Application 2024 पदाचे नाव – सारंग … Read more