GAIL India Bharti 2025: वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांसाठी गेल इंडिया लिमिटेड GAIL (India) मध्ये “या” जागांसाठी भरती
GAIL India Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही जर पदवीचे शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतामधील अग्रगण्य असलेली गेल इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांच्याकडून रिक्त जागांसाठी भरती काढलेली आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या जाहिरात मार्फत प्रकाशित केलेली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. गेल (इंडिया) … Read more