Anandacha Shidha Yojana: महायुती सरकारची आणखी एक योजना बंद? ‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा!
Anandacha Shidha Yojana: नमस्कार मंडळी, मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात आनंदाचा शिधा योजना-Anandacha Shidha Yojana सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता. या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चना डाळ आणि १ लिटर पामतेल मिळत होते. … Read more