SECR Nagpur Online (E-mail) Application 2024 : महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 13 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करा अर्ज

SECR Nagpur Online (E-mail) Application 2024 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत “सेवानिवृत्त रेल्वे पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.  मुलाखतीची तारीख 28 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

SECR Nagpur Online (E-mail) Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त रेल्वे पर्यवेक्षक
  • पदसंख्या –  13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – srdponagpur@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024
  • मुलाखतीची तारीख – 28 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

शैक्षणिक पात्रता

B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For SECR Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
  • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
  • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For SECR Nagpur Recruitment 2024

  • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
  • सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  • सदर पदांकरिता मुलाखती 28 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा