Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत “या” रिक्त पदाकरिता भरती; असा करा अर्ज!!

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत “विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन
 • पदसंख्या – 01 जागा
 • नोकरी ठिकाण –सांगली
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – smkc.gov.in

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेष कार्यकारी अधिकारी कर व्यवस्थापन
 • महानगरपालिका / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
 • करवसुली संदर्भातील कर निर्धारण व कर संकलन या कामकाजाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
 • सदर अधिकारी/कर्मचाऱ्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2024

 • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024  आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा