SAIL Bharti 2024 : SAIL अंतर्गत विविध पदांकरीता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज – ऑनलाईन अर्ज सुरु!!

SAIL Bharti 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी [OHS], सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा), ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर], परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल], मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

SAIL Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी [OHS], सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा), ऑपरेटर सह तंत्रज्ञ [बॉयलर], परिचर सह तंत्रज्ञ (बॉयलर), मायनिंग फोरमन, सर्वेक्षक, ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [खाण] , ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी [इलेक्ट्रिकल], मायनिंग मेट, अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
  • पदसंख्या – 108 जागा
  • वयोमर्यादा – ४४ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  07 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sail.co.in/

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For SAIL Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  07 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा