Sahyog Bank Offline Application 2024 : सहयोग सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!!

Sahyog Bank Offline Application 2024 : सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उदगीर अंतर्गत “शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Sahyog Bank Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव  – शाखाधिकारी / अधिकारी, लिपिक, सेवक
 • पदसंख्या – 14 जागा
 • वयोमर्यादा – २५ ते ५० वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – admin@sahyogbank.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – स्वाक्षरित / – मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि., उदगीर, शास्त्री कॉलनी, नवी आबादी, नगर परिषदेच्या पाठीमागे, उदगीर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://sahayogmultistate.com/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी / अधिकारी
 •  उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
 • MBA Finance/M.Com उच्च पदवी, GDC & A/DCM/LLB असल्यास प्राधान्य.
लिपिक
 •  उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा.
 • B.Com / GDC & A / DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य.
सेवक  उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Sahyog Bank Offline Application 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा