RRB Technician Bharti 2024 : RRB अंतर्गत 9144 पदांकरिता मेगा भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

RRB Technician Bharti 2024 : RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” पदांच्या एकूण 9144 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

RRB Technician Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II
 • पदसंख्या – 9144 जागा
 • वयोमर्यादा –
  • तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे
  • तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • For all candidates – Rs. 500/-
  • SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 09 मार्च 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II
 • Technician Grade 1 Signal:- Bachelor Degree of Science in Physics / Electronics / Computer Science / Information Technology / Instrumentation OR B.SC in a Combination of Any Sub Stream of Physics / Electronics / Computer Science / IT / Instrumentation OR BE / B.Tech / 3 Year Engineering Polytechnic Diploma in Above Basic Stream.
 • Technical Grade 3:- For S&T Trade : 10+2 with Physics and Math OR Class 10th with ITI Certificate from NCVT / SCVT For Other Trade : Class 10th with ITI Certificate from NCVT / SCVT in Related Trade / Branch.
 • More Eligibility Details Read the Notification.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For RRB Technician Bharti 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा