RPF Online Application 2024 : आज शेवटची तारीख : RPF मध्ये 4660 पदांसाठी १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!

RPF Online Application 2024 : रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “उपनिरीक्षक, हवालदार” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

RPF Online Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – उपनिरीक्षक, हवालदार
 • पदसंख्या – 4660 जागा
 • वयोमर्यादा –
  • 18 – 25 वर्षे (हवालदार)
  • 20 – 28 वर्षे (उपनिरीक्षक)
 • अर्ज शुल्क –
  • सर्व उमेदवार – Rs.500/-
  • SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 एप्रिल 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षक Graduate from a recognized University
हवालदार 10 th pass or equivalent from recognized Board by the Government of India

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For RPF Online Application 2024

 • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
 • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
 • अर्ज  15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा