Renukamata Multistate Society Bharti 2024 : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
Renukamata Multistate Society Bharti 2024
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क
- पदसंख्या – 35 जागा
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – सिटी सर्व्हे नं. १६६, साखर पेठ, पद्माटॉकिज जवळ, सोलापूर. 413002
- मुलाखतीची तारीख – 10 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
सहायक शाखा व्यवस्थापक | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
पासिंग ऑफिसर | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
कॅशिअर | B.Com / B.A./B.Sc |
क्लार्क | B.Com / B.A./B.Sc |
How To Apply For Renukamata Multistate Society Bharti 2024
- The selection process for the above posts will be through interview.
- Interested and eligible candidates should appear for interview at the address mentioned in the advertisement on the respective date.
- The interview for the said posts will be held on 10 September 2024.
- Candidates will not be given any TA/DA for attending walk-in-interview.
- For more information please read the given PDF advertisement.