Rayat Sevak Bank Online (e-mail) Application 2024 : रयत सेवक सहकारी बँक सातारा मध्ये “या” पदांची नवीन भरती जाहिरात; ई-मेल द्वारे अर्ज करा!!

Rayat Sevak Bank Online (e-mail) Application 2024  : रयत सेवक सहकारी बँक सातारा अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी प्रमुख, कोषागार अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Rayat Sevak Bank Online (e-mail) Application 2024 : या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी प्रमुख, कोषागार अधिकारी
 • नोकरी ठिकाण – सातारा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रयत सेवक सहकारी बँक लि., सदरबझार, कॅम्प, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय परिसर, सातारा – ४१५००१
 • ई-मेल पत्ता – est@rsbs.co.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://rayatsevakbank.co.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी Graduate with (a) CAIIB/DBF/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification; or (b) Chartered/ Cost Accountant; or (c) Post Graduate in any discipline
आयटी प्रमुख
 • MCA/ M.Sc. Computer science/ BE Computer science/ BE IT or equivalent from recognized university
 • CCNA/CISA/Certification in IT security will be preferred.
कोषागार अधिकारी MBA Finance/ Chartered Accountant/ C.F.A. or equivalent

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Rayat Sevak Bank Online (e-mail) Application 2024 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
 • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा