Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 : रेल विकास निगम अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित; मुलाखती द्वारे भरती

Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 : रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत “उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक” पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –  उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षक, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक
 • पदसंख्या – 13 जागा
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता –  अहारिका, तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066.
 • मुलाखतीची तारीख – 1 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://rvnl.org/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उप प्रकल्प व्यवस्थापक Graduation in relevant field
सर्वेक्षक  Graduation in relevant field
प्लंबिंग अभियंता  Graduation in relevant field
प्रकल्प व्यवस्थापन अभियंता  Graduation in relevant field
संपर्क अधिकारी  Law Graduate or MBA
नियोजन व्यवस्थापक  Graduation in relevant field
स्टोअर व्यवस्थापक Graduation in relevant field
लेखा व्यवस्थापक Bachelor in Commerce
वरिष्ठ SHE व्यवस्थापक B.Sc

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Rail Vikas Nigam Limited Bharti 2024

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • मुलाखतीची तारीख 1 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा