PGCIL Online Application 2024 : पदवीधारकांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 38 जागांसाठी नोकरीची उत्तम संधी, नवीन जाहिरात प्रकाशित!!

PGCIL Online Application 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन” पदाची 38 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

PGCIL Online Application 2024

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन
  • पदसंख्या – 38 जागा
  • अर्ज शुल्क –
    • कनिष्ठ अभियंता पद-इतर सर्व उमेदवार: रु.300/-
    • सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन पोस्ट- इतर सर्व उमेदवार: रु.200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) Diploma
सर्वेक्षक ITI
ड्राफ्ट्समन ITI

 

How To Apply For PGCIL Online Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment