PGCIL Bharti 2024 : पदवीधारकांना पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 57 जागांसाठी नोकरीची उत्तम संधी, नवीन जाहिरात प्रकाशित!!

PGCIL Bharti 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “क्षेत्र अभियंता (विद्युत), क्षेत्र अभियंता (स्थापत्य), क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल), क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल)” पदाची 57 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

PGCIL Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –क्षेत्र अभियंता (विद्युत), क्षेत्र अभियंता (स्थापत्य), क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल), क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल)
 • पदसंख्या – 57 जागा
 • वयोमर्यादा –29 वर्ष
 • अर्ज शुल्क –
  • Field Engineer (Electrical/Civil) – 400/-
  • Field Engineer (Electrical/Civil) – 300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • ऑनलाइन पत्ता – https://nationalskillsregistry.com
 • ई-मेल पत्ता – sr2rectt@powergrid.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.powergrid.in

शैक्षणिक पात्रता

दाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्षेत्र अभियंता (विद्युत) Full-time B.E/B.Tech/ B.Sc (Engg.) in Electrical discipline or equivalent from a recognized University / Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates.
क्षेत्र अभियंता (स्थापत्य) Full-time B.E/B.Tech/B.Sc(Engg.) in Civil discipline or equivalent from a recognized University / Institute with a minimum of 55% marks for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates.
क्षेत्र पर्यवेक्षक (इलेक्ट्रिकल) Full-time Diploma from a recognized technical Board/Institute with minimum 55% marks for General/OBC(NCL)/EWS and pass marks for SC/ST/PwBD candidates. Higher Technical Qualification like B.Tech./BE/M.Tech. /ME etc with or without a Diploma is not allowed.
क्षेत्र पर्यवेक्षक (सिव्हिल) Full-time Diploma in Civil Engineering from a recognized technical Board/Institute with a minimum 55% mark for General/OBC(NCL)/EWS/ST and pass marks for SC candidates. Higher Technical Qualification like B.Tech./BE/MTech.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For PGCIL Bharti 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • उमेदवारांनी खालील दिलेय लिंक वरून थेट अर्ज करावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा