PCMC Shikshak Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या जागा रिक्त; नविन जाहिरात प्रकाशित!!

PCMC Shikshak Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

PCMC Shikshak Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक
  • पदसंख्या – 327 जागा
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक एच.एस.सी. – डी.एड
पदवीधर शिक्षक
  • एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय)
  • एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For PCMC Shikshak Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा