PCMC Fire Online Appplication 2024 : पिंपरी चिंचवड १५० जागांकरिता अग्निशमन दलाची भरती निकषांमध्ये बदल, आता नवीन परिपत्रक प्रकाशित!!

PCMC Fire Online Appplication 2024 :पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

PCMC Fire Online Appplication 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
 • पदसंख्या – १५० जागा
 • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
 • वयोमर्यादा – 33 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 एप्रिल 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
 • माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
 • राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन त्रशिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
 • एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.
 • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For PCMC Fire Online Appplication 2024

 • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
 • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
 • अर्ज  26 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 मे 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा