Pawan Hans Limited Online Application 2024 : “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी! पवन हंस लिमिटेड मध्ये 121 रिक्त पदांची भरती – असा करा अर्ज!!

Pawan Hans Limited Online Application 2024 : पवन हंस लिमिटेड अंतर्गत “जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 15 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Pawan Hans Limited Online Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –  जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर.
  • पद संख्या – 20  जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida-201 301, (U.P.).
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024 15 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pawanhans.co.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर MBA, Post Graduation Degree/ Diploma
जॉइंट जनरल मॅनेजर
  • MBA, Post Graduation Degree/ Diploma
  • CA, ICWA, MBA
  • BE/ B.Tech, Graduation
असिस्टंट मॅनेजर
  • MBA, Post Graduation Degree/ Diploma
  • CA, ICWA, MBA
  • BE/ B.Tech, Graduation

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Pawan Hans Limited Online Application 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 15 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा