NUHM PCMC Offline Application 2024 : NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 201 रिक्त पदांची भरती जाहिरात; नवीन जाहिरात प्रकाशित

NUHM PCMC Offline Application 2024 : NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदांच्या एकूण 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NUHM PCMC Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष
 • पदसंख्या – 201 जागा
 • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष
  • वैद्यकीय अधिकारी – दर बुधवारी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
 • अर्ज सुरू होण्याची तारीख –12 जून 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
 • एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक.
 • इंडियन मेडीकल कौन्सिल कडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
 • एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील.
 • अनुभव- Medical Council Reg- istration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य.
स्टाफ नर्स
 • १२ वी उत्तीर्ण आवश्यक.
 • जी.एन.एम.किंवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
 • स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष
 • १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.
 • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NUHM PCMC Offline Application 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2024 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा