NIBER Online Application 2024 : राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 50 जागांवर नोकरीची संधी! नविन जाहिरात प्रकाशित!!

NIBER Online Application 2024 : राष्ट्रीय बँकिंग शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NIBER Online Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – 50 जागा
  • वयोमर्यादा – किमान २० ते कमाल ३४ वर्षे
  • अर्ज शुल्क – लेखी परीक्षा फी रु. ७५०/- अधिक १८% GST असे एकूण रुपये ८८५/-राहील
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक बँका / पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. MSCIT/GDC&A पास झालेल्यांना प्राधान्य

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NIBER Online Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा