NHM PCMC Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड 41 रिक्‍त पदांवर नवीन भरती; त्वरित अर्ज करा!!

NHM PCMC Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पिंपरी चिंचवड अंतर्गत ”स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NHM PCMC Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, भूलतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), स्टाफ नर्स, नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. आरोग्य अभ्यागत
  • पदसंख्या – 41 जागा
  • नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष येथे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख –15 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस व स्त्रीरोग विषयातील पदवी (एम.डी./एम.एस. डी.एन.बी.) किंवा पदविका
  • इंडियन मेडिकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
  • स्त्रीरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
बालरोग
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी./जी.सी.एच./डी.एन.बी (बालरोग) पदवी परिक्षा उत्तीर्ण
  • इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
  • बालरोगतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
भूलतज्ज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. डी.एन.बी.(अॅनेस्थिशिया) पदवी.
  • इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक
  • भूलतज्ञ या पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.डी. डी.एन.बी.
  • इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक
  • मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाचा कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य,
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)
  • एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण आवश्यक.
  • इंडियन मेडीकल कौन्सिलकडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक
  • वैद्यकीय अधिकारी या पदाचा कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
स्टाफ नर्स
  • १२ वी उत्तीर्ण आवश्यक.
  • जी.एन.एम. किंवा बी. एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक.
  • स्टाफ नर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
नर्स ऑफ हेल्थ केअर (एएनएम)
  • १० वी उत्तीर्ण आवश्यक
  • ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक
  • ए.एन.एम. या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील बी.एस.सी. ही पदवी आवश्यक.
  • शासनमान्य संस्थेकडील डी.एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • संगणकावरील (MS, Excel, and Word skill इ.मा.व. (OBC) -०१ evaluation) कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक.
  • लॅब सहाय्यक या कामाचा अनुभव आवश्यक.
  • लॅब टेक्निशियन या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
टी.बी. आरोग्य अभ्यागत
  • एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • ०१ वर्षाचा कामाचा अनुभव.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NHM PCMC Bharti 2024

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा