NHAI Bharti 2024 : NHAI अंतर्गत विविध 63 रिक्त पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!!

NHAI Bharti 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “उप महाव्यवस्थापक (प्रशासन), उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक)” पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.. 

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NHAI Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – उप महाव्यवस्थापक (प्रशासन), उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक)
 • पदसंख्या – 63 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://nhai.gov.in/

 

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उप महाव्यवस्थापक (प्रशासन) Degree of a recognized University/ Institute
उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) Degree in Law from a recognized University/ Institute
उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) Degree in Civil Engineering from a recognized University/ Institute
व्यवस्थापक (तांत्रिक) Degree in Civil Engineering from a recognized University/Institute

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NHAI Bharti 2024

 • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
 • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा