NFDC Mumbai Online Application 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट (NFDC) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; थेट लिंकद्वारे करा अर्ज!!

NFDC Mumbai Online Application 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत “वरिष्ठ प्रोग्रामर (सह-उत्पादन बाजार), ज्युनियर प्रोग्रामर, वरिष्ठ प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब), सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक, वरिष्ठ प्रोग्रामर (नॉलेज सिरीज), वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी), सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) आणि कार्यकारी (सोशल मीडिया)” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NFDC Mumbai Online Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – वरिष्ठ प्रोग्रामर (सह-उत्पादन बाजार), ज्युनियर प्रोग्रामर, वरिष्ठ प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब), सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक, वरिष्ठ प्रोग्रामर (नॉलेज सिरीज), वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी), सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) आणि कार्यकारी (सोशल मीडिया)
 • पदसंख्या –  11 जागा
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
 • अधिकृत वेबसाईट – www.nfdcindia.com

NFDC Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ प्रोग्रामर (सह-उत्पादन बाजार) 02
ज्युनियर प्रोग्रामर 02
वरिष्ठ प्रोग्रामर (वर्क इन प्रोग्रेस लॅब) 02
सहाय्यक प्रोग्रामिंग समन्वयक 01
वरिष्ठ प्रोग्रामर (नॉलेज सिरीज) 01
वरिष्ठ कार्यकारी (नोंदणी) 01
सहाय्यक (स्क्रीनराइटर्स लॅब) 01
कार्यकारी (सोशल मीडिया) 01

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NFDC Mumbai Online Application 2024

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा