NBCC Bharti 2024 : NBCC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; ऑनलाईन अर्ज सुरु

NBCC Bharti 2024 : नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NBCC India Limited) अंतर्गत “सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता” पदांच्या एकूण 93 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

NBCC Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – सरव्यवस्थापक, अतिरिक्त. महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, उप. व्यवस्थापक, उप. प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ अभियंता
  • पदसंख्या – 93 जागा
  • वयोमर्यादा – 28 ते 59 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 1000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024 
  • अधिकृत वेबसाईट – www.nbccindia.com

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सरव्यवस्थापक Full time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
अतिरिक्त. महाव्यवस्थापक Full time Degree in Architecture from Government recognized Institute/ University.
उप. महाव्यवस्थापक Full time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापक Full time Degree in Architecture from Government recognized Institute/ University with 60% aggregate marks.
प्रकल्प व्यवस्थापक Full time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
उप. व्यवस्थापक Full time MBA / MSW / two years Post Graduate Degree/ Post Graduate Diploma in management from Government recognized University / Institute with Specialization in HRM / PM/ IR as major subject with 60% aggregate marks
उप. प्रकल्प व्यवस्थापक Full time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University /Institute with 60% aggregate marks.
वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी Full time Degree in Civil Engineering or equivalent from Government recognized University/Institute with 60% aggregate marks
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Full time Bachelor degree in Law (LLB) with minimum 50% marks from Government recognized Institute /University.
कनिष्ठ अभियंता Three years full time Diploma in Civil Engineering from Govt. recognized Institute/ University with 60% aggregate marks

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For NBCC Bharti 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
  • एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
  • अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा