Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 301 रिक्त पदांची नवीन भरती

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अप्रेंटिस
  • पदसंख्या – 301 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – indiannavy.nic.in

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस 1. Rigger Posts: 8th passed

2. Forger and Heat Treater Posts: 10th Pass

3. All Others Posts: (i) 10th pass with 50% marks (ii) ITI in relevant trade with 65% marks

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Naval Dockyard Mumbai Bharti 2024

  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज  16 मार्च 2023  पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा