Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित!!

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिकेत अंतर्गत ”कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (प्रशासन), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (ऑपरेशन्स), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (इंजिनीअरिंग), कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स ऑफिसर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव –कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (प्रशासन), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (ऑपरेशन्स), कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (इंजिनीअरिंग), कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स ऑफिसर
 • पदसंख्या – 04 जागा
 • नोकरी ठिकाण –नागपुर
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता -आयुक्त, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय येथे।
 • मुलखातीची तारीख –27 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (प्रशासन)
 • शासकीय/निमशासकीय / परिवहन उपक्रम (राज्यशासन / स्थानिक स्वराज्य संस्था) किमान 10 वर्षे प्रशासकीय कामाचा वर्ग 1 वर्ग 2 पदावरील अनुभव
 • कामगार कायदे, कामगार कल्याण, विधी विषयक, परिवहन विषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (ऑपरेशन्स)
 • शासकीय/निमशासकीय / परिवहन उपक्रम (राज्यशासन / स्थानिक स्वराज्य संस्था) किमान 10 वर्षे प्रशासकीय कामाचा वर्ग 1 वर्ग 2 पदावरील अनुभव
 • परिवहन विषयक व्यवस्थापनाचा किमान 10 वर्षाचा अनुभव
कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर (इंजिनीअरिंग)
 • शासकीय/निमशासकीय वर्ग 1 वर्ग 2 Mechanical Engineer पदाचा किमान 10 वर्षाचा अनुभव
 • डेपो / कारखाना देखभाल / व्यवस्थापन / उभारणी तसेच संदर्भातील अनुभव आवश्यक
 • इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशनबाबत अनुभव असल्यास प्राधान्य
कॉन्ट्रॅक्ट अकाउंट्स ऑफिसर
 • महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागात किंवा इतर शासकीय/निमशासकीय वर्ग 1 वर्ग 2 लेखा व वित्त विषयक पदाचा विभागात 10 वर्षे अनुभव

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

 • केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
 • सदर पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
 • सदर पदांकरिता मुलाखती 27 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
 • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
 • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा