Nagar Vikas Vibhag Maharashtra Offline Application 2024 : नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित !!

Nagar Vikas Vibhag Maharashtra Offline Application 2024 : नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट” पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Nagar Vikas Vibhag Maharashtra Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट
  • पदसंख्या – 77 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/

Nagar Vikas Vibhag Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अतिरिक्त जिल्हाधिकारी 02
उपजिल्हाधिकारी 04
तहसीलदार 07
सह कार्यकारी अधिकारी 02
नियंत्रक 01
कार्यकारी अभियंता 07
सहायक अभियंता 15
उपअधीक्षक/भूमी अभिलेख 01
कक्ष अधिकारी 02
सहायक अभियंता 24
लेखाधिकारी 04
वृक्ष अधिकारी 01
भुकरमापक 01
सर्वेक्षक 01
लिपिक-टंकलेखक 03
पार्क अधीक्षक 01
पार्क असिस्टंट 01

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Nagar Vikas Vibhag Maharashtra Offline Application 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा