MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) ” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी
केलेली असावी.
MSRTC Yavatmal Bharti 2024
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)
- पदसंख्या – 78 जागा
- शैक्षणिक पात्रता –10th Pass
- वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
अ.क | पद | शैक्षणिक अर्हता |
---|---|---|
1 | लिपीक | बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास |
2 | सहायक | आय.टी.आय. पास |
3 | शिपाई | एव. एस.सी. पास |
4 | प्रभारक | मेकॅनिकल पदवीका पास |
5 | दुय्यम अभियंता | स्थापत्य पदवीका पास |
6 | विजतंत्री (स्थापत्य) | इलेक्ट्रीकल पदवीका पास |
7 | इमारत निरीक्षक | कंस्ट्रकशन सुपरवाझर पदवीका पास |
How To Apply For MSRTC Yavatmal Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.