MSRTC Satara Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 03 जागांसाठी भरती; अर्ज सुरु!!

MSRTC Satara Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे..

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

MSRTC Satara Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – समुपदेशक
  • पदसंख्या – 03 जागा
  • नोकरी ठिकाण – सातारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, म.रा.मा. प. महामंडळ विभागीय कार्यालय, बस स्थानकाजवळ सेव्हन स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे, रविवार पेठ सातारा. ४१५ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
समुपदेशक मान्यताप्राप्त विदयापिठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदव्युत्तर पदवी M.S.W. किंवा मान्यताप्राप्त विदयापिठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवीच (M.A.Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका Advance Diploma in psychology

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For MSRTC Satara Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेद्वारांनीं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा