MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत लिपिक पदांची भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत “मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक” पदाची 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

MSCE Pune Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक
  • पदसंख्या – 23  जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा –18-43  वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट –  https://www.mscepune.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य लिपिक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
वरिष्ठ लिपिक
  • वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव.
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे
 निम्नश्रेणी लघुलेखक
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For MSCE Pune Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा