MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; शेवटची तारीख 15 एप्रिल!!

MPKV Rahuri Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “यंग प्रोफेशनल I” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

MPKV Rahuri Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – यंग प्रोफेशनल I 
 • पदसंख्या – 04 जागा
 • नोकरी ठिकाण – राहुरी
 • वयोमर्यादा – 40 – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अकाउंटेबल मॅनेजर, रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, कृषी विभाग. अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर-४१३७२२ (एमएस)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://mpkv.ac.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल I 
 • Graduates with B.Tech. (Agril. Engg.)/B.E. Mech./B.Tech. Mech.
 • Any Graduates with valid Remote Pilot Training Certificate (medium category)
 • Any Graduates withvalid Remote Pilot Training Certificate (small category)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For MPKV Rahuri Bharti 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
 • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा