MBMC Bharti 2024 : मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत विविध पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखत!! वेतनश्रेणी – Rs.45,000/-

MBMC Bharti 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “डेपो मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर (बस ऑपरेशन्स), आयटीएस ऑफिसर (परिवहन)” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

MBMC Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – डेपो मॅनेजर, ऑपरेशन्स मॅनेजर (बस ऑपरेशन्स), आयटीएस ऑफिसर (परिवहन)
 • पदसंख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • वयोमर्यादा – 18 ते  65 वर्ष
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – मा. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) जि. ठाणे 401101
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेपो मॅनेजर
 • Passed Degree/Diploma in Mechanical/Automotive or equivalent engineering discipline from a recognized University.
 • Minimum 15 years experience as Depot Manager/Operation Manager/Maintenance Manager or similar work related to maintenance of heavy vehicles in transport industry.
 • Must have knowledge of Marathi and English language.
ऑपरेशन्स मॅनेजर (बस ऑपरेशन्स)
 • Passed Degree Examination in any discipline of a recognized University.
 • Minimum 15 years experience as Depot Manager/Operation Manager/Depot Superintendent or similar work in a transport enterprise having a fleet of at least 100 buses.
 • Must know Marathi and English language.
आयटीएस ऑफिसर (परिवहन)
 • Degree in Electronics/Computer/Information Technology or equivalent engineering discipline from a recognized university.
 • Minimum 03 years experience in Information Technology/ Computer related work after graduation.
 • Must have knowledge of Marathi and English language.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For MBMC Bharti 2024

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
 • मुलाखतीची तारीख 13 मार्च 2024 आहे.
 • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा