Mahavitaran Bharti 2024 : मुदतवाढ – महावितरण मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु !!

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४  आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Mahavitaran Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता
 • पदसंख्या – 800 जागा
 • वयोमर्यादा –
  • कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे
  • पदवीधर अभियंता – 35 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST
  • Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुन २०२४
 • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक B.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent.
पदवीधर अभियंता Degree in Electrical /Civil Engineering
पदविका अभियंता Diploma in Electrical /Civil Engineering

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Mahavitaran Bharti 2024

 • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज 09 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
 • तसेच. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२४   आहे.
 • सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा