MahaTrasnco Engineer Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत “सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता” पदांच्या एकूण 850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
MahaTrasnco Engineer Bharti 2024
- पदाचे नाव – सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता
- पदसंख्या – 850 जागा
- वयोमर्यादा – 18 – 38 वर्ष
- फीस –
- इतर सर्व उमेदवार: रु. ७००/-
- आरक्षित, SEBC, EWS आणि अनाथ उमेदवार: रु. ३५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ttps://naukri24alert.com/21-2/
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक अभियंता | Degree in Electrical Engineering/ Technology/ Electronics & Telecommunication Engineering, Diploma/ Degree in Electrical Engineering/ Technology |
उपकार्यकारी अभियंता | Degree in Electrical Engineering/ Technology |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | Degree in Electrical Engineering/ Technology |
कार्यकारी अभियंता | Degree in Electrical Engineering/ Technology |
How To Apply For MahaTrasnco Engineer Bharti 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
- ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
- नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
- सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्ज शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवडीकरीता विचारात घेण्यात येतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.