Maharashtra Vanrakshak Result 2023 : वनरक्षक या पदांकरीता कागदपत्र पडताळणी कार्यक्रम तसेच प्राप्त गुण यांची गुणवत्ता यादी जाहीर

Maharashtra Vanrakshak Result 2023 : महाराष्ट्र वन विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर वनरक्षक पदांसाठी महाराष्ट्र वनरक्षक निकाल 2023 प्रसिद्ध केला. महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा 2023 साठी बसलेले उमेदवार mahaforest.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील परीक्षा घेण्यात आली.

Final Select List of Forest Guard

Sr. No Forest Guard
1 Forest Guard_Nagpur
2 Forest Guard_Chandrapur Downlaod
3 Forest Guard_Gadchiroli Download Corrigendum
4 Forest Guard_Amravati Download

Download

5 Forest Guard_Yavatmal Download

Corrigendum

6 Forest Guard_Aurangabad
7 Forest Guard_Dhule Download
8 Forest Guard_Nashik Download
9 Forest Guard_Pune
10 Forest Guard_Thane
11 Forest Guard_Kolhapur

 

दिनांक २२/०१/२०२४ ते दिनांक ०३/०२/२०२४ या कालावधीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव नमुद असलेल्या परंतु गैरहजर असलेल्या, गुणवत्ता यादीमध्ये नाव समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक २०० गुणापैकी किमान ४५% (९० गुण) पेक्षा कमी गुण असलेल्या, कागदपत्रे पडताळणीमध्ये तसेच शारिरीक पात्रता तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या तसेच धाव चाचणीमध्ये बाद झालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

उपरोक्तप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत असलेल्या गुणवत्ता यादीवर किंवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांचे यादीवर कोणत्याही उमेदवाराला आक्षेप असल्यास अशा उमेदवाराने आवश्यक पुराव्यासह आपली तक्रार chandrapurccf@gmail.com या ई-मेल आय.डी. वर किंवा प्रत्यक्ष सदस्य सचिव यांचे कार्यालयात दिनांक- ०९/०२/२०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत करावी. सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे तक्रार अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा