Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक मध्ये पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा!!

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी
  • पदसंख्या – 25 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – २८ ते ३५ वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs.1,770/- (Includes GST)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी श्रेणी II B.E/ B.Tech
कनिष्ठ अधिकारी B.E/ B.Tech

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Maharashtra State Co-operative Bank Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2024 आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा