Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत “स्वयंसेवक” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Maharashtra Education Department Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – स्वयंसेवक
  • पदसंख्या – 200 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://education.maharashtra.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्वयंसेवक
  • १० वी पास
  • कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A./B.Sc./B.com)
  • (D.ed/A.T.D./B.ed./B.ped./M.S.W./B.S.W.)

 

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Maharashtra Education Department Bharti 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज  01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा