MahaGenco Bharti 2024 : खुशखबर! 800 पदांसाठी महानिर्मिती औष्णिक वीज कंपनीची जाहिरात आली, लगेच बघा कोणत्या पदांसाठी होणार भरती !!

MahaGenco Bharti 2024 : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ ३” पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिक नजिकच्या काळात महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career / Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येईल.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

MahaGenco Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – तंत्रज्ञ ३
  • पदसंख्या – ८०० जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होणार
  • अधिकृत वेबसाईट – https://mahagenco.in/

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा