Krushi Utpanna Bazar Samiti Thane Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती, कल्याण ऑनलाईन अर्ज सुरु ! या संधीचा सर्वांनी लाभ घ्या

Krushi Utpanna Bazar Samiti Thane Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती ठाणे कल्याण येथे “उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी” पदाची 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Krushi Utpanna Bazar Samiti Thane Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी
  • पदसंख्या – 37 जागा
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट –  https://apmckalyan.org/en/

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Krushi Utpanna Bazar Samiti Thane Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा