Indian Postal Department Offline Application 2024 : पोस्ट विभागात १९ पदांसाठी १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

Indian Postal Department Offline Application 2024 : भारतीय टपाल विभाग अंतर्गत “स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Indian Postal Department Offline Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
  • पदसंख्या – 19 जागा
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 45 दिवस
  • अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) Passed 10th standard from a recognized Board or Institute.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Indian Postal Department Offline Application 2024

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा