Income Tax Department Nagpur Bharti 2024 : आयकर विभाग अंतर्गत नागपूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; असा करा अर्ज!!

Income Tax Department Nagpur Bharti 2024 : आयकर विभाग, नागपूर अंतर्गत “खर्च लेखापाल” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Income Tax Department Nagpur Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – खर्च लेखापाल 
  • पदसंख्या – 02 जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नमुना आयकर अधिकारी (तकनीकी), कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त नागपूर, खोली क्रमांक- 104, पहिला माळा, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिविल लाइन्स, नागपूर 440001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://incometaxindia.gov.in/

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Income Tax Department Nagpur Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा