Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत 276 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!!

Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2024 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक” पदांच्या एकूण 247 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक
  • पदसंख्या – 247 जागा
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.hindustanpetroleum.com/

HPCL Vacancy 2024

Sl. No. Posts Name Vacancies
1. Mechanical Engineer 93
2. Electrical Engineer 43
3. Instrumentation Engineer 05
4. Civil Engineer 10
5. Chemical Engineer 07
6. Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M 06
7. Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects 04
8. Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business 12
9. Senior Manager – Non-Fuel Business 02
10. Manager Technical 02
11. Manager – Sales R&D Product Commercialisation 02
12. Deputy General Manager Catalyst Business Development 01
13. Chartered Accountants 29
14. Quality Control (QC) Officers 09
15. IS Officer 15
16. IS Security Officer – Cyber Security Specialist 01
17. Quality Control Officer 06

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Hindustan Petroleum Corporation Limited Online Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सदर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची 30 जून 2024 आहे.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा