HAL Job 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 137 रिक्त पदांकरिता भरती, अशी होणार भरती

HAL Job 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत “कार्यकाळाच्या आधारावर डिप्लोमा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

HAL Job 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – कार्यकाळाच्या आधारावर डिप्लोमा तंत्रज्ञ
 • पदसंख्या – 137 जागा
 • वयोमर्यादा – 28 -35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://hal-india.co.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकाळाच्या आधारावर डिप्लोमा तंत्रज्ञ
 • Diploma in Engineering in Mechanical/ Production
 • Diploma in Engineering in Electrical / Electrical & Electronics
 • Diploma in Engineering in Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication/Electronics & Telecommunication

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For HAL Job 2024

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा