Finance Ministry Bharti 2024 : वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत 96 रिक्त पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!!

Finance Ministry Bharti 2024 : वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग अंतर्गत “न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 19 जानेवारी 2024 पासून होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Finance Ministry Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य (केंद्र), तांत्रिक सदस्य (राज्य)
 • पदसंख्या – 96 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 जानेवारी 2024
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.dor.gov.in/

 

शैक्षणिक पात्रता

B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial Management/Cost Accounting/ Management Accounting/ Auditing

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Finance Ministry Bharti 2024

 • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
 • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
 • अर्ज 19 जानेवारी 2024  पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
 • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
 • एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
 • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा