DTP Maharashtra Recruitment 2024 : अभियांत्रिकी उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधी !!

DTP Maharashtra Recruitment 2024  : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “आरेखक” रिक्त 126 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 18/10/2024 पासून उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

DTP Maharashtra Recruitment 2024

  • पदाचे नाव –  आरेखक 
  • पदसंख्या – 126 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – dtp.maharashtra.gov.in

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आरेखक  स्थापत्य अभियांत्रिको किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

 

How To Apply For MAFSU Bharti 2024

  • सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज  18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment