DRDO ARDE Bharti 2024 : शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) पुणे अंतर्गत “या” पदांकरिता अर्ज सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!

DRDO ARDE Bharti 2024 : DRDO शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट” पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

DRDO ARDE Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –  ज्युनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट
  • पदसंख्या – 20 जागा
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 28 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  संचालक, आममिंट रिसर्च अँड डेव्हलमेंट इस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), आममेिंट पोस्ट, पाषाण, पुणे ४११ ०२१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो B.E./B.Tech.
रिसर्च असोसिएट Ph.D

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For DRDO ARDE Bharti 2024

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा