Digital India Bharti 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु!!

Digital India Bharti 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन येथे “हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Digital India Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव –हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
  • पदसंख्या – 118 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – dic.gov.in

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
हेड SeMT B.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA
सल्लागार B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S
वरिष्ठ सल्लागार B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For DIC Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Digital India Application form

  • भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • निवड मुलाखतीसाठी केवळ निवडलेल्या उमेदवारांना आमंत्रित केले जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा